Ad will apear here
Next
डॉ. गाडगीळ सात ऑगस्टला ‘मसाप गप्पा’मध्ये
पुणे : आपल्या सोप्या आणि सहजसुंदर शैलीतून विज्ञानविषयक लेखन करणारे प्रसिद्ध लेखक आणि ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘मसाप गप्पा’ या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम सात ऑगस्ट २०१८ रोजी सायंकाळी ६.३० वाजता, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे.

त्यांच्याशी पर्यावरण अभ्यासक डॉ. वर्षा गजेंद्रगडकर संवाद साधणार आहेत. या वेळी ‘मसाप’चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाविषयी :
दिवस :
मंगळवार, सात ऑगस्ट २०१८
वेळ : सायंकाळी ६.३० वाजता
स्थळ : माधवराव पटवर्धन सभागृह, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZJNBQ
Similar Posts
साहित्यप्रेमींच्या स्वागतासाठी ‘मसाप’ सज्ज पुणे : पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषद ही महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था आहे. गेली ११० वर्षे मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या या संस्थेचा १११वा वर्धापनदिन २६ आणि २७ मे रोजी साजरा होणार आहे. २६ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता ग्रंथ आणि
'वाचकांना वाङमयाकडे आकृष्ट करतात चित्रकार' पुणे : पोथ्या-पुराणांमधल्या रेखाचित्रांपासून आलेली, पुस्तकांवरच्या चित्रांची परंपरा, ब्रिटिशांच्या कारकीर्दीत बदलली. तथापि, नंतरच्या कालखंडात, दीनानाथ दलालांसारख्या अनेक चित्रकारांनी मुखपृष्ठांवरच्या चित्राबाबत प्रयोग करून, त्यांना भारतीय कला-रूप दिले. तीच परंपरा चंद्रमोहन कुलकर्णींसारखे चित्रकार पुढे
समीक्षा संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले पुणे : ‘महाराष्ट्र साहित्य परिषदेची (मसाप) पंढरपूर शाखा आणि पंढरपूरचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने एक डिसेंबर २०१८ रोजी एक दिवसीय समीक्षा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची निवड करण्यात आली असून, संमेलनाचे उद्घाटन प्रा
डॉ. वसंतराव पटवर्धनांचा ‘मसाप’तर्फे सत्कार पुणे : ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष, अर्थतज्ज्ञ, उत्तम लेखक, कवी, संस्कृतचे गाढे अभ्यासक असे चतुरस्र व्यक्तिमत्त्व असलेले डॉ. वसंतराव पटवर्धन मंगळवारी, २४ एप्रिल रोजी नव्वदाव्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्त शनिवारी, २१ एप्रिल रोजी पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language